खेळ मराठी मातीचा, शक्तीचा कधी युक्तीचा, एकजुटीचे प्रतीक आहे, खेळ हा कबड्डीचा ! सर्व कबड्डीपटूंना कबड्डी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
खेळ मराठी मातीचा, शक्तीचा कधी युक्तीचा, एकजुटीचे प्रतीक आहे, खेळ हा कबड्डीचा ! सर्व कबड्डीपटूंना कबड्डी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
खेळ मराठी मातीचा, शक्तीचा कधी युक्तीचा, एकजुटीचे प्रतीक आहे, खेळ हा कबड्डीचा !
सर्व कबड्डीपटूंना कबड्डी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

कबड्डी ची पंंढरी बेलखेड.,अकोला जिल्हा तेल्हारा तालुक्यातील इतर गावासाठी प्रेरणादायी.,बेलखेड गावातील सन 1965-70 पासून माझ्या समस्त आजी माजी कबड्डी खेळाडू स्व.एकनाथराव देऊळकार, स्व.मुरलीधर पाटील, सावरकर भाऊ,डॉ बंड, शंकर भैय्या,डॉ राऊत, नागोराव चोपडे,मोडक गुरूजी,मकसूद शाह, कमरुद्दीन चौधरी,महमंद गुरूजी,जाधव,भड,सैय्यद मुन्सी, कुरेशी व सहकारी पासून ते बंडूभाऊ खुमकर दर्यावर्ती चे शंकर, त्रिगुण उपाध्याय ,राणा देऊळकार, अरूडकर,दादाभाऊ खुमकर,लक्ष्मण पाटील,गणेश जयस्वाल, विजय जयस्वाल,जय पाटील,गजानन पाटील, विजय पाटील, अढाऊ,अफजल शाह, विनोद पाटील,जहीर चौधरी,रवि साखरे, दादासाहेब सावरकर, गोवर्धन खुमकर, विलास खुमकर,शिवशंकर खुमकर,सादीक बादशा,दिलीप कुळकर्णी,सहकारी, तसेच डॉ अढाऊ,राजु शाह,यांचे नेतृत्व जय हिंद संघ सातव गुरूजी कोच, रतन परमाळे,गजानन इंगळे, भटकर,सेवकराम डिगे, तायडे,सै. लतीफ,वरठे व सहकारी, बालमुकुंद खुमकर दर्यावर्ती संघ सहकारी ,संतोष ठाकूर,स्व.प्रताप मलीये,श्रीकृष्ण तु. खुमकर, सत्यशील प्र सावरकर, रामेश्वर कुयटे,गणेश कुयटे, वसंता लोळे गणेश लोळे,भिमा माळोकार, गणेश मामनकर,सुधीर खुमकर,व सहकारी,स्व.गजानन भटकर,स्व.इंगळे गुरूजी,किसनराव चोपडे, रवि, सुरेश इंगळे जयहिंद व सहकारी,तसेच दर्यावर्ती संतोष खुमकर,विलास कुयटे, गोपाल मलीये, नरेन्द्र खुमकर,मोहन तायडे, बब्बू कुरेशी, सतिश पाटील,प्रशांत वसे,उपाध्याय, विष्णू,किसना चांभारे,निखिल पाटील, गणेश पाटील,राम टोहरे,राजु लोळे, आशिष खुमकर,गुरूदास पाटील, भैय्या पाटील सावरकर, मंगेश लोळे, अजय ठाकूर,वैभव पाटील व सहकारी,शाम मोडक,जयहिंद सै. चाॅंद,संतोष परमाळे, कुकडे व सहकारी अशा दर्यावर्ती अ, ब, क, जयहिंद अ, ब,नेताजी संघ, नवयुवक चे राऊत बंधू, अतुल अहेरकर व त्यानंतर तसेच सद्या गावचे नाव विदर्भात पोहचविणारे हनुमान संघाचे उभरते खेळाडू जुनेद शाह, ज्ञानेश्वर इंगळे, चौंखडे, प्रशांत खुमकर, गौरव इंगळे, निलेश डिगे,आंतरराष्ट्रीय खेळाडू फरहान शाह, अजय ठाकूर, प्रशांत डिगे, अजय चौखंडे, प्रज्वल खुमकर, मयुर गोमासे, संतोष चोपडे, गौरव खुमकर, निलेश सुशिर, वैभव खुमकर, निखिल पाटील, गणेश खुमकर, तसेच
तेल्हारा तालुक्यातील इतर नावाजलेले कबड्डी संघ व त्यांचे आजी माजी खेळाडू –
एकता कबड्डी संघ गोर्धा – संजूबापू देशमुख, जीवनबापू व सहकारी, बंडू बापू,इनामदार,वाकोडे, स्व. कैलास बापू व सहकारी,रंगराव बापू, संतोष आमले,दादा धर्माळे,टोहरे व सहकारी.
सोमेश्वर संघ तळेगाव बाजार – विलास खारोडे, संजय खारोडे, अशोक मानखैर, नाजुक खारोडे, दादा खारोडे,शिवाजी टापरे, चोपडे,दांडगे व सहकारी
जगदंब हिंगणी – कैलास कोरडे, प्रविण कोरडे, गुरू कोरडे, सुनील नराजे, सोळंके, वाघ सह नव्या दमाचे सद्या नावाजलेले आंतरराष्ट्रीय सहकारी संघ व खेळाडू
हनुमान संघ जस्तगाव – मनोहर गावंडे, सुरेश गावंडे, हरिदास गावंडे, विलास शेगोकार, वसु, अनंता जवंजाळ, नवलकर, चिकटे व सहकारी संघ खेळाडू
मुग्दलेश्वर राणेगाव – विजय पाटील कुकडे व सहकारी
हनुमान संघ व प्रसिंष पाथर्डी – कुकडे, भिसे,अढीया,गोठवाल, मोहोड,नेरकर, तेलगोटे,गुजर व सहकारी संघ.
प्रभु रामचंद्र भांबेरी – रत्नपारखी,भारसाकळे, शेळके, सरोदे, देशमुख, भोजणे, बोदळे,वाकोडे, रावणकर, दातकर, पठाण, घोंगे व सहकारी संघ.
जय मल्हार संघ, न्यू भारत संघ दापूरा – सातारकर,स्व.भारत वानखडे व बंधू, बचे,भांबुरकर,
वडगाव रोठे – भारत बरिंगे, अरूण बरिंगे,हरिचंद्र गव्हाळे, बोरसे, रोठे, वानखडे व सहकारी संघ
जय हनुमान उकळी बाजार – बाळूभाऊ काळे, गजानन पाटील काळे, शर्माजी, राठीजी, नंदु पाटील, वाघ, अंभोरे, घुंगळ, पठाण,धम्मा वानखडे,
क्रांती संघ उकळी – सुरेश पेटारे, संतोष पेटारे,व्यवहारे,फाळके, क्षिरसागर व सहकारी संघ.
वरूड वडनेर – संतोष दहि, संजय दहि,विनायक वसतकार, अनंता दहि, नागे, पाथ्रीकर व सहकारी संघ
दहिगाव अवताडे – अवताडे,
तळेगाव डवला – बाळूभाऊ, इंगळे, ताथोड, मनतकार,
काळेगाव – चौखंडे, थुटे, चिकटे, वानखडे
सिरसोली -खोटरे, गेबड,गजानन इंगळे, टायरभाई, शाह,
अटकळी -पाथ्रीकर, दारोकार,थोरात
मनब्दा – पाथ्रीकर, तायडे सर, राऊत
हिम्मतवाला संघ आडसुळ – पुंडलीकराव अरबट,नागळे, पारिसे व सहकारी संघ
मनात्री – अविनाश पाटील, कोकाटे, मनतकार, थोरात, वानखडे,
शेरी – भास्कर चतारे,अर्जुन लांडे,शंकरराव पोहरकार, दादा, गौतम पोहरकार,राजु दांदळे, लाजुरकार बंधू, शामस्कार, सपकाळ, पांडे, अतुल अहेरकर,फाळके व सहकारी संघ.
चंम्फामाता संघ माळेगाव बाजार – तेल्हारकर, बगाडे, चिकटे, बाभुळकर, राठोड, इंगळे,माकोडे, तायडे, गिर्हे, व सद्या नावाजलेले सहकारी संघ खेळाडू.
आत्मशक्ती चांगलवाडी – सुदेश शेळके, गजानन पाटील कडू,बजरंग पाटील, क्षिवणकर बंधू, राजु कडू, राजु तायडे,
जय बजरंग वडगाव वाण – राजु पाटील ठाकरे, भास्कर माळोकार,मिसाळ,कवळे, विष्णू माळोकार,किसन अंभोरे, राऊत, मानकर, क्रांति माळोकार व सहकारी संघ
जगदंब संघ वानखडे, प्रशिक संघ वानखेड दुर्गादैत्य – एकनाथ घुले, गजानन काटे,पाखरे गुरूजी, गजानन राजनकर, संजू भोपळे, व इतर दोन्ही तुल्यबळ संघ खेळाडू
मिराजी संघ पिंप्री – दादाराव धुरंदर (हांडे), प्रकाश मंगळे पाटील,धर्माळे, विठ्ठल पाटील भगत,संजय जवंजाळ,अशोक उकळकार,अशोक भगत, राऊत, पांडे, व मिराजी अ, ब, क सहकारी संघ खेळाडू.
यांना सर्वांना तसेच तेल्हारा अकोट तालुक्यासह बुलढाणा,अमरावती, अकोला जिल्ह्यातील, उमरी -जंगम,राजु राऊत, बालू राऊत,प्रकाश वक्ते पिंपळकर व सहकारी जगदंबा संघ,तुळजाभवानी कौलखेड- गावंडे,पावसाळे व सहकारी संघ केळीवेळी कबड्डी ची पंढरी जय हनुमान संघ व सखाराम महाराज संघ चे शेकडो राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे व ग्रामीण खेळाडू,निळकंठ गजानन सातेगाव पणज संजू बापू देशमुख,दिक्षीत महाराज व सहकारी अकोली जहागीर ओंकार मोरे व सहकारी, शिवपूर बोद्रे,महल्ले, रहाणापूर रामभाऊ भास्कर व सहकारी, मक्रमपूर,जितापूर, रूपागड,उमरा खवले,इंगळे व सहकारी पिंप्रि चे असंख्य खेळाडू,पुंडा उद्धव कुलट, गजानन पुंडकर,ज्ञानेश्वर कुलट व सहकारी,बंडू भाऊ पुंडकर,बघेले बंधू, कुलट पाटील वरूड कुलट,प्रकाश वक्ते व सहकारी पाळोदी वक्ते, खांबोरा देशमुख बंधू, ढोरे बंधू,उगवा, मांडवा, हातरूण आझम खाण, राजु खाण बंधू, उरळ विनायकराव माळी, सुधाकर माळी, पप्या, वानखडे,भरणे मित्र मंडळ सह भरणे बंधू व दांडगे जोगलखेड,विज मंडळपारस, पाळोदी भेंडे,अंत्री संतोष गावंडे व सहकारी,भनकपूरी,निंबा, मुर्तिजापूर चे गाडगेबाबा संघ, गाडगे महाराज संघ चे असंख्य खेळाडू,दताळा रघुनाथ गावंडे, किशोर गावंडे,गजानन गावंडे, संदिप,शैलेश,गोपाल गावंडे, निळू जायले,भोंडे सुखराम खांडेकर भटोरी, दहातोंडा, लाखपूरी राजु दहातोंडे,सोळंके, ठाकूर,जामणिक सह असंख्य खेळाडू, टाकळी, पारद, भगवंत कांबे सह सहकारी मगरूळकांबे,संतोष भटकर सह सहकारी मुरंबा, कामरगाव, पातूर-रवि नप्ते ,राठोड सहकारी सती आसोला, हसनापूर
बुलढाणा- खामगाव, घाटपूरी,संतोष पाटील काळे, संतोष पाटील मुंढे, शंकर पाटील काळे खुमगाव बुर्ती,वानखेड, दुर्गादैत्य, पातुर्डा, नेकनामपूर,अनिल पाटील उगले, सह सहकारी आडोळ,सारंगधर काळे सह चिंतामणी संघ खांडवी, बोरसे,भिसे, गव्हाळे, नायबराव सह जय मल्हार पेसोळा,वाघ बंधू भेंडवळ,राजपूत बंधू खोलखेड, पळसखेड,भिंलगे बंधू, चोपडे,देशमुख निवाणा, वरवट,उमरा,कोलद,रवि दाणे खिरोडा दाणे,
अमरावती गाडगे महाराज चे बाळूभाऊ भुयार, इज्राईल पठाण,सर्जेराव भिडे सह सहकारी, ज्ञानेश्वर मोरे, काळे सह सहकारी अंजनगाव सुर्जी, टाकरखेडा,बारब्दे बंधू चिंचोली,शेळके, लाजुरकार रामतीर्थ रामागड, अडगाव खाडे, भंडारज, दर्यापूर बनोसा, वडनेर गंगाई,चेतना संघ चे कुमार गौरव परतवाडा,उबाळे बंधू भिलोना, चमक,सह तिन्ही जिल्ह्यातील तमाम माजी स्वर्गीय खेळाडू चे स्मरण करून सर्वांना कबड्डी दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा 🎉🎊
🙏🙏
*सत्यशील प्र सावरकर*
माजी खेळाडू-
दर्यावर्ती कबड्डी संघ
संचालक-
हनुमान कबड्डी संघ, शिक्षण,व्यायाम, क्रीडा बहुउद्देशीय संस्था बेलखेड
संचालक- अकोला जिल्हा कबड्डी महासंघ
विदर्भ कबड्डी असोसिएशन नागपूर संलग्नित अकोला जिल्हा ग्रामीण कबड्डी असोसिएशन अकोला जिल्हा सदस्य