हर घर तिरंगा अभियानांतर्गत तेल्हारा शहरात भव्य तिरंगा रॅली.
हर घर तिरंगा अभियानांतर्गत तेल्हारा शहरात भव्य तिरंगा रॅली.
हर घर तिरंगा अभियानांतर्गत तेल्हारा शहरात भव्य तिरंगा रॅली.

भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तेल्हारा शहरात तहसील कार्यालय, पंचायत समिती,नगर परिषद,वान प्रकल्प श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा,से.ब.विद्यालय तेल्हारा, पोलिस स्टेशन तेल्हारा यांच्या संयुक्त विद्यमाने तहसीलदार महेश राममुंडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली.

यावेळी नायब तहसीलदार विकास राणे, ज्योती नारगुडी, संजय दुबे, मुख्याध्यापक श्री शिवाजी हायस्कूल शांतीकुमार प्र. सावरकर, प्राचार्य से. ब.क.महाविद्यालय फाफट सर, उपमुख्याध्यापक राजेंद्र कोरडे, बाजार समिती सचिव सोनोने साहेब, ठाणेदार तेल्हारा संजय इंगळे, मंडळ अधिकारी संजय सावळे, गिल्ले,अंकुश मानकर तथा पटवारी संघ, वान प्रकल्प राजेश म्हसाये, सह सर्व महसुल, शिक्षण विभाग, कर्मचारी वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एन सी सी पथक श्री शिवाजी हायस्कूल सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थी से ब विद्यालय तेल्हारा सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थी उपस्थित होते.
