स्वतंत्र्य दिनी अकोला जिल्हा पत्रकार संघ भवनात झेंडा वंदन.
स्वतंत्र्य दिनी अकोला जिल्हा पत्रकार संघ भवनात झेंडा वंदन.
स्वतंत्र्य दिनी अकोला जिल्हा पत्रकार संघ भवनात झेंडा वंदन.

अकोला जिल्हा पत्रकार संघा तर्फे भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिना निमित्त १५ ऑगस्ट ला पत्रकार भवन मध्ये ज्येष्ठ पत्रकार प्रा मधुभाऊ जाधव यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले. मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मिरसाहेब , माजी आमदार लक्ष्मणराव तायडे,दीपक देशपांडे, कमल किशोर शर्मा,एड शरद गांधी, तुषार हांडे, दिलीप गिऱ्हे, समाधान खरात, पी एस मौर्य, सर्वेशचंद्र कटियार,दिलीप दांदळे ,नितीन विनोद गुप्ता,गिरणार हागे , डॉ मोहन खडसे , मनीष खर्चे, विजय ढवळे, आदी सह पत्रकार मंडळी उपस्थित होते , झेंडा वंदन ,राष्ट्रगीत झाल्या नंतर प्रा मधुभाऊ जाधव,सिद्धार्थ शर्मा, मिरसाहेब,डॉ मोहन खडसे यांनी सर्वांना स्वातंत्र्यादिनाच्या शुभेच्छा दिल्या.
