आपला जिल्हा

डाॅ. प्रतिमा इंगोले यांच्या मखरातील माणसं या व्यक्तीचित्रणाचे जिल्हाधिकारी अमरावती यांच्या हस्ते प्रकाशन.

जिल्हाधिकारी अमरावती यांच्या हस्ते प्रकाशन.

डाॅ. प्रतिमा इंगोले यांच्या मखरातील माणसं या व्यक्तीचित्रणाचे जिल्हाधिकारी अमरावती यांच्या हस्ते प्रकाशन.

डाॅ.प्रतिमा इंगोले यांनी आजपर्यंत समाजातील लोकसंग्राहक माणसांविषयी लिहिलेल्या ‘मखरातील माणसं ‘ह्या व्यक्तीचित्रणात्मक ग्रंथाचे नुकतेच मा.जिल्हाधिकारी अमरावती आशिष येरेकर यांचे हस्ते विमोचन संपन्न झाले.

ह्यावेळी मखरातील माणसं या व्यक्तीचित्रणाचे जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते प्रकाशन होते आहे,याचा मला अतिशय आनंद झाला आहे.या संग्रहात महाराष्ट्रावर छाप असणाऱ्या लोकप्रिय माणसांची चित्रणे आहेत. मुख्य म्हणजे अमरावतीचे लोकसंत गाडगेबाबां यांच्या एका महत्त्वाच्या पैलूवर प्रकाश टाकणारे लेख आहे. म्हणूनच जिल्हाधिकारी यांनी या संग्रहाचे प्रकाशन करणे महत्वपूर्ण आहे असे म्हणाल्या.तर जिल्हाधिकारी हा संग्रह मी नक्की संपूर्ण वाचतो. मला त्यात आनंद आहे, असे म्हणाले. प्रतिमा इंगोले यांचे सत्यानऊवे पुस्तक असून, चरित्रात्मक दुसरा ग्रंथ आहे. यापूर्वी एका स्वातंत्र्य सैनिकावर ‘एक पणती उजेडासाठी’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता. त्यानंतरचा हा दुसरा मौलिक ग्रंथ आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!