आपला जिल्हाक्रीडा
चि. समर्थ गणेश मानकर याची राष्ट्रीय स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड.
चि. समर्थ गणेश मानकर याची राष्ट्रीय स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड.
चि. समर्थ गणेश मानकर याची राष्ट्रीय स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड.

तेल्हारा –
दि.05/09/2025 रोजी विद्या भारती अखिल भारतीय शिक्षण संस्थान सलग्न प्रांत स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा (निवड चाचणी) नागपूर येथील जिजाबाई लाभे स्मृती नवयुग विद्यालय व कनिष्ठ वाणिज्य महाविद्यालयात पार पडल्या चि. समर्थ गणेश मानकर याने उत्कृष्ट खेळी करत वयोगट 17 वर्षाखालील मुलांमध्ये तिसऱ्या क्रमाकासह पुढे चेन्नई येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले असून तेथे तो स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ तेल्हारा चे प्रतिनिधित्व करेल. त्याबद्दल त्याचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.या स्पर्धेकरता त्याला विशाल बावणे सर व उजवणे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.