महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री,श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष स्व.वसंतरावजी धोत्रे यांचा स्मृतिदिन.
अकोला कृषि उत्पन्न बाजार समिती येथे आदरांजली.
महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री,श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष स्व.वसंतरावजी धोत्रे यांचा स्मृतिदिन.
अकोला कृषि उत्पन्न बाजार समिती येथे आदरांजली.

महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री,श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष स्व.वसंतरावजी धोत्रे यांचा स्मृतिदिनी अकोला कृषि उत्पन्न बाजार समिती येथे विनम्र अभिवादन आदरांजली मान्यवरांनी अर्पण केली.
यावेळी अकोला आमदार रणधीर भाऊ सावरकर,अकोला कृ.उ. बा.स.सभापती शिरीषभाऊ धोत्रे, उपसभापती ज्ञानेश्वर पाटील महल्ले, खा.अनुपभाऊ धोत्रे, महानगर अध्यक्ष जयंतराव मसने,श्रीधर पाटील,निळू पाटील खेडकर प्रभाकर पाटील राऊत, विजय पाटील च
तरकर,ॲड,प्रविण भौरदकर, राजीव पाटील,राजेश पाटील बेले, वैभव माहोरे,रामेश्वर वाघमारे, शिवाजीराव भरणे, संदीप चौकांडे, राजीव शर्मा,प्रकाश पाटील काळे,गणेश गावंडे,मुकेश मुरूमकर,सचिन वाकोडे,शेखर पाटील, संदीप चौखंडे,ॲड.देवाशिष काकड,सागर शेगोकर,संजय गावंडे, भरत काळमेघ,जितु देशमुख,ध्रुव खुणे आदी उपस्थित होते.