महाराष्ट्र

यवतमाळ च्या प्रख्यात लेखीका श्रीमती सिंधूताई आनंदराव चौधरी यांचे निधन.

यवतमाळ येथे अंत्यसंस्कार. 

यवतमाळ च्या प्रख्यात लेखीका श्रीमती सिंधूताई आनंदराव चौधरी यांचे निधन. यवतमाळ येथे अंत्यसंस्कार. 

यवतमाळ – मराठी साहित्यिका,कथाकार, नभोवाणी कथा लेखिका श्रीमती सिंधूताई आनंदराव चौधरी, यवतमाळ आज दि. 22 मार्च 2026 ला वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

 सिंधुताई चौधरी यांच्या सन १९७० च्या दशकात अनेक कथा आकाशवाणी नागपूर केंद्रावर वरून प्रसारित झाल्या आहेत.सन २०२२ ला त्यांचा “एकदाणी” हा अभिजात लघुकथा संग्रह प्रकाशित झाला आहे. त्याच प्रमाणे विविध वृत्तपत्रे, मासिकात त्यांनी लिखाण केले आहे. त्या यवतमाळ चे शल्यचिकित्सक डॉ.अशोक चौधरी, स्व. नारायणराव बिहाडे हाॅस्पिटल तेल्हारा च्या स्त्रीरोग तज्ञ डॉ.सौ.संजिवनी अशोकराव बिहाडे, इंजि.रवी चौधरी उपाध्यक्ष रिलायंस टेलिकॉम नवी मुंबई यांच्या स्व.सिंधुताई मातोश्री होतं.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!