माजी आमदार स्व.रामाभाऊ कराळे यांच्या स्मृतिदिनी सर्वपक्षीय संघटना तसेच मित्रपरिवाराच्या वतीने अभिवादन.
विविध मान्यवरांनी दिला स्मृतीस उजाळा.
माजी आमदार स्व.रामाभाऊ कराळे यांच्या स्मृतिदिनी सर्वपक्षीय संघटना तसेच मित्रपरिवाराच्या वतीने अभिवादन.
विविध मान्यवरांनी दिला स्मृतीस उजाळा.

अकोट -दि. १२
अकोट मतदारसंघाचे माजी आमदार दिवंगत रामाभाऊ कराळे यांच्या ९ व्या स्मृतिदिन त्यानिमित्ताने अकोट शहरात दिनांक १२ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ठीक ०७:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे सर्वपक्षीय राजकीय नेते,पदाधिकारी व विविध संघटनांचे सदस्य व मित्रपरिवाराच्या वतीने सामूहिक अभिवादन करण्यात आले.

यावेळी मा.आमदार संजय गावंडे,माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चोखंडे,भाजप चे जिल्हा सरचिटणीस राजू भाऊ नागमते,शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे,प्रहार चे जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू,अंनता गावंडे,प्रभूदास तळोकार,मनोज खंडारे,धीरज हिंगणकर,विवेक बोचे,प्रकाश गीते,श्रेयस चौधरी,अमोल पालेकर,मनीष राऊत,हरीश टावरी, दिलीप मिसळे,गोवर्धन आवारे,संजय पालखेडे,मनीष कराळे,संतोष मोहोकार,विजय चंदन,विजय कुलट,प्रतीक गोरे,अनिकेत कुलट,अँड सुरेंद्र पोटे, श्रीकांत गायगोले,विवेक बोचे,अविनाश डीक्कर,विशाल भगत,अविनाश जायले,गोपाल मोहोळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच दिवंगत रामाभाऊ कराळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले तद्नंतर उपस्थित मान्यवरांच्या अभिवादनपर मनोगतातुन माजी आमदार दिवंगत रामाभाऊ कराळे यांच्या जिवनकार्यावर अनुक्रमे प्रकाश टाकण्यात आला.
यावेळी प्रतीक गोरे,श्रीकांत गायगोले,विजय ढेपे,विशाल चौधरी,रितेश उजीडे,गौरव काटोले,प्रसन्न जंजाळ,आनंद शिवरकर,अवि घायसुंदर,देवा दुबे,सागर कराळे,गोपाल पेढेकर,अंकुश चौधरी,अक्षय घायल,प्रथमेश अंबळकर,श्री पाटील,रोशन कमलाकर,राहुल माकोडे,दिवाकर भगत,चरण सपकाळ,दीप शिंगनारे,निखिल कोल्हे,गौरव कराळे,शुभम सोळंके,मुन्ना साबळे,श्रीकांत साबळे,प्रफुल गुप्ता,अनिकेत चौधरी,अतुल गावंडे,चरण सपकाळ,दीप शिंगणे,धीरज हिंगणकर,धीरज गीते,शिवा मोहोड,आनंद डीक्कर,राहुल देठे,अमोल पालेकर,अविनाश दिक्कर,दिनेश नागमते,गोपाल कावरे,बंडू कुलट,गोलू उजिडे,राजकुमार जैस्वानी,शुभम परियाल,अवि शेलकर,दीपक रेखाते,कृष्णा माकोडे,अतुल गावंडे इत्यादीसह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते विविध संघटना तसेच मित्रपरिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.