आपला जिल्हा अकोलामहाराष्ट्र

ग्रामपंचायतींच्या जनसुविधा योजनेचा विस्तार; ५ नवीन कामांचा समावेश आणि भरघोस निधी उपाययोजना.

ग्रामपंचायतींच्या जनसुविधा योजनेचा विस्तार; ५ नवीन कामांचा समावेश आणि भरघोस निधी उपाययोजना.

ग्रामपंचायतींच्या जनसुविधा योजनेचा विस्तार; ५ नवीन कामांचा समावेश आणि भरघोस निधी उपाययोजना.

महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने २० जुलै, २०२६ रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय (GR) जारी केला आहे. यामध्ये “ग्रामपंचायतीला जन सुविधांसाठी विशेष अनुदान” या जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत गावांच्या विकासासाठी कामांची व्याप्ती वाढवून नवीन ५ कामांना मंजुरी दिली आहे त्यामध्ये नवीन मंजूर झालेली कामे आणि खर्चाची मर्यादा ठरविली गेली आहे –

गावांमध्ये सार्वजनिक दिवाबत्तीची सोय करणे मर्यादा रु. १५.०० लाख, 

शासकीय कार्यालयांवर सोलर पॅनल बसविणे मर्यादा रु. २०.०० लाख,

वाचनालय इमारत बांधकाम करणे मर्यादा रु. २०.०० लाख, 

क्रीडांगण विकास करणे (खेळाडूंच्या सोयीसाठी) मर्यादा रु. २०.०० लाख, 

गावाच्या हद्दीतील शासकीय जागेचे सौंदर्यीकरण करणे साठी मर्यादा रु. १५.०० लाख. 

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!