आपला जिल्हा अकोलाआपली शेती-माती

तेल्हारा तालुका आत्मा समितीची निवड जाहीर. अध्यक्ष पदी वाडी अदमपूर चे सरपंच रूपेश राठी. 

तेल्हारा तालुका आत्मा समितीची निवड जाहीर. अध्यक्ष पदी वाडी अदमपूर चे सरपंच रूपेश राठी. 

तेल्हारा तालुका आत्मा समितीची निवड जाहीर. अध्यक्ष पदी वाडी अदमपूर चे सरपंच रूपेश राठी. 

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजना सन २०२६-२७ अंतर्गत तालुकास्तरीय शेतकरी सल्लागार समिती तेल्हारा ची निवड दि. 20 च्या सभेत जाहीर करण्यात आली.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजना सन २०२६-२७ अंतर्गत तालुकास्तरीय शेतकरी सल्लागार समिती तेल्हारा निवड झाल्याबाबत रितसर पत्र देण्यात आले.

यामध्ये अध्यक्ष पदी वाडी अदमपूर चे सरपंच रूपेश राठी यांची निवड करण्यात आली तर सदस्य पदी पदमाकर आखरे, सौ.चंदाताई राजशे आमले, सौ. संध्या यंशवत ऊर्फ विजय वारुळकर, प्रशात किशोर भागवत, राजेश सदाशीव भाकरे, सौ. अरुणा मोहन चंदन, सौ. रत्नप्रभा रामदास गव्हाळे, नवल अरबट, संतोष उकर्डा पाचपोर, सौ. गायत्री मंगश सोळके,सौ. अनिता दिलीप पवार, विरेद्र नामदेव येऊल,अॅड अतुल नंदलाल टावरी, सौ. विजया अनिल कराळे, सौ. निलीमा अरुन रोठे, श्री दिनकर हरीभाऊ इंगळे, सोपान रामरतन खुमकर, शिवकुमार नारायन वर्मा यांची निवड करण्यात आली.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!