आपला जिल्हा अकोलानिवडणुक

सन 2026 या कालावधीत मुदत संपणा-या, नवनिर्मित ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रभाग निहाय सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर. तहसीलदार तेल्हारा महेश रामगुंडे यांची माहिती. 

तेल्हारा – दि  मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील सन 2026 या कालावधीत मुदत संपणा-या, नवनिर्मित ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रभाग निहाय सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दिनांक 06.05.2026 रोजी घोषीत करण्यात आलेला आहे.

अकोला जिल्हा अंतर्गत तेल्हारा तालुक्यातील सर्व नागरिकांना महेश रामगुंडे, तहसिलदार, तेल्हारा यांचे व्दारे आवाहन करण्यात येते की, सन 2026 या कालावधीत मध्ये मुदत संपणा-या एकुण 33 ग्रामपंचायती करीता दिनांक-10.06.2026 रोजी प्रभाग निहाय आरक्षण सोडतीकरीता दिलेल्या वेळापत्रकानुसार ग्रामपंचायती निहाय विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येते असुन सदर विशेष ग्रामसभे मध्ये सर्व नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहावे.

सन 2026 या कालावधीत मुदत संपणा-या ग्रामपंचायतीचे नाव,प्रभाग निहाय आरक्षण, सोडत दिनांक व वार, आरक्षण सोडतीची वेळ, विशेष ग्रामसभेचे ठिकाण पुढील प्रमाणे असेल.

अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे तेल्हारा तहसीलदार महेश रामगुंडे यांनी दिली आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!