आपला जिल्हा अकोला

जनगणना 2027 मी माझी स्व-गणना केली.,आपणही आपली स्वगणना करून या राष्ट्रीय कामाला हातभार लावा…

जनगणना 2027 मी माझी स्व-गणना केली.,आपणही आपली स्वगणना करून या राष्ट्रीय कामाला हातभार लावा...

जनगणना 2027 मी माझी स्व-गणना केली.,आपणही आपली स्वगणना करून या राष्ट्रीय कामाला हातभार लावा…

स्वगणना केल्यानंतर एस ई आयडी 12 अंकी तो जपून ठेवा…🙏🙏

https://se.census.gov.in/submission-success

या संकेत स्थळावर जाऊन स्वगणना करा. 

जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्यात स्व गणना मोहीम सुरू झाली आहे. त्यानुसार दिलेल्या लिंकवर स्व गणना करून नोंदणी नंबर योग्य रितीने जतन ठेवून येणाऱ्या शासकीय प्रगणका कडे देवून जनगणना 2027 मध्ये मदत करा –

महेश रामगुंडे तहसीलदार तेल्हारा

 

 

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!