आपला जिल्हा अकोला

एस. टी. तर्फे शिकाऊ उमेदवारी भरती.

एस. टी. तर्फे शिकाऊ उमेदवारी भरती.

एस. टी. तर्फे शिकाऊ उमेदवारी भरती.

अकोला, दि. 18 : एस. टी. महामंडळाच्या एक वर्ष मुदतीसाठी शिकाऊ उमेदवार पदाच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. 

भरतीत यांत्रिक (मोटारगाडी), शीट मेटल (एमव्हीबीबी), डिझेल मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रिशिअन, वेल्डर, रेफ्रिजेशन व एअर कंडिशन, पेंटर आदी 83 पदे समाविष्ट आहेत.  

त्यासाठी आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी ‘ॲप्रेंटिसशीप इंडिया’ (https: apprenticeshipindia.org) या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत. त्यात एमएसआरटीसी अकोला ही आस्थापना निवडावी. ऑनलाईन अर्ज केल्यावर विहीत नमुन्यातील अर्ज दि. 20 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 11 ते 3 या वेळेत विभागीय कार्यालय, मंगरूळपीर रोड, अकोला येथे स्वीकारले जातील.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!