सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित “मान कर्तृत्वाचा.. सन्मान नेतृत्वाचा” राज्यस्तरीय सन्मान सोहळा २०२६ यशाचे मानकरी तेल्हारा तालुक्यातील हिंगणी येथील यश संतोषराव पाटील नराजे.
सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित "मान कर्तृत्वाचा.. सन्मान नेतृत्वाचा" राज्यस्तरीय सन्मान सोहळा २०२६ यशाचे मानकरी तेल्हारा तालुक्यातील हिंगणी येथील यश संतोषराव पाटील नराजे.
सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित “मान कर्तृत्वाचा.. सन्मान नेतृत्वाचा” राज्यस्तरीय सन्मान सोहळा २०२६ यशाचे मानकरी तेल्हारा तालुक्यातील हिंगणी येथील यश संतोषराव पाटील नराजे.

सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित “मान कर्तृत्वाचा.. सन्मान नेतृत्वाचा” राज्यस्तरीय सन्मान सोहळा २०२६ विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करण्याऱ्या व्यक्तीला दिला जातो या वर्षी यश पाटील नराजे यांना हा पुरस्कार छानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.

यश संतोषराव पाटील नराजे यांनी आत्मविश्वासाने आणि जिद्दीने आपले ध्येय साध्य करीत, आपल्या कार्यक्षेत्रामध्ये खंबीरपणे उतुंग कामगिरी करून समाजाचे कल्याण करण्यासाठी सततची धडपड या सर्व बाबींचा विचार करता यश संतोषराव पाटील नराजे आपली राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली असल्याचे सांगितले आहे.

सरपंच सेवा संघाचे समर्थक बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे साहेब, आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील, ग्रामसेवक नेते एकनाथराव ढाकणे साहेब यांच्यासह दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते व यादवराव पावसे पाटील, रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार सोहळा रविवार दि.०५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० वा. माऊली संकुल सभागृह, सावेडी रोड, अहिल्यानगर येथे संपन्न झाला. यामध्ये प्रमुख मान्यवरांच्या हस्ते यश पाटील नराजे यांना यावर्षी चा मानाचा गौरव पुरस्कार देण्यात आला. हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्ह्यासह तालुक्यातील शेतकरी, उद्योजकांनी यश संतोषराव पाटील नराजे यांचे स्वागत केले आहे.