आपला जिल्हा अकोला

मतदार यादी पुनर्नरीक्षण कार्यक्रम संदर्भात वंचित बहुजन आघाडीची महत्वपूर्ण बैठक संपन्न.!

मतदार यादी पुनर्नरीक्षण कार्यक्रम संदर्भात वंचित बहुजन आघाडीची महत्वपूर्ण बैठक संपन्न.!

मतदार यादी पुनर्नरीक्षण कार्यक्रम संदर्भात वंचित बहुजन आघाडीची महत्वपूर्ण बैठक संपन्न.!

 २० जून २०२६ पासून मतदार यादी पुनर्नरीक्षण कार्यक्रम SIR सुरू होत असून शासकीय B L O सोबत राजकीय पक्षाचे B L A- 1 व B L A – 2 काम करणार आहेत या संदर्भात वंचित बहुजन आघाडी चे अकोला जिल्ह्यातील सर्व पाचही विधानसभा मतदार संघाचे B L A-1 नियुक्त करणे व B L A -2 नियुक्त करून प्रत्यक्ष कशाप्रकारे प्रत्येक विधानसभा मतदार संघात व प्रत्येक बुथ वर काम करावे या संदर्भात मार्गदर्शन करण्याकरिता आज सर्किट हाऊस अकोला येथे अकोला जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक प्रदेश युवक आघाडी महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली या बैठकीमध्ये राजेंद्र पातोडे यांनी B L A -1 आणि B L A -2 यांना काम करण्यासंदर्भात सखोल मार्गदर्शन केले.

या वेळी पाचही विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे B L A 1 ची निवड करण्यात आली त्यामध्ये अकोला पूर्व मधून मनोहर बनसोड तर सपोर्टर म्हणून जाकीर शहा व किशोर जामनिक, अकोट मधून आशिष रायबोले तर सपोर्टर म्हणून अन्वर खान हारुन खान सुरेश गवई, बाळापुर मधून अमोल वानखडे सपोर्टर म्हणून सागर निखाडे, नितिन हिवराळे मुर्तीजापुर मधून सतीश गवई सपोर्टर म्हणून अजय सुखदिवे अकोला पश्चिम मधून सुरेश कल्लोरे सपोर्टर म्हणून हाजी मझहर खान गजानन गवई यांची निवड करण्यात आली निवड करण्यात आलेल्या सर्वांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.

या बैठकीला जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, आम्रपाली ताई खंडारे, संगीता ताई अढाऊ ,निलेश देव, दामोदर जगताप, गजानन गवई, प्रभाताई शिरसाट, शोभाताई शेळके प्रमुख उपस्थितीत होते तर या बैठकीला सुनील फाटकर, मनोहर बनसोड, अशोक दारोकार ,चरण इंगळे ,गोरसिंग राठोड, पवन बुटे, किशोर जामनिक ,आशिष रायबोले, सुगत डोंगरे ,मिलिंद दामोदर, मंगलाताई शिरसाट, लक्ष्मीताई वानखडे ,अर्चनाताई डाबेराव, उज्वलाताई गडलिंग, ज्योतीताई खिल्लारे ,मीना सरदार, विशाखा ताई मोरे ,चारुशीला इंगळे, जयश्रीताई बहाद्दूरकर, राहुल इंगळे, नितीन सपकाळ, प्रदीप चौरे, सचिन शिराळे, सुरेंद्र ओईंबे, दिनेश गवई ,सुरज दामोदर, इमरान भाई, रमेश सरकटे, गजानन दांडगे, तानाजी मोरे, विश्वजीत इंगळे, राजू मोरे, गोपाल ढोरे, संजय बूब, बबलू शिरसाट, राजू भटकर, प्रेमराज भटकर, पवन डोंगरे, राहुल लव्हाळे, गौतम घ्यारे, योगेश शेळके, गजानन डोंगरे, सुरेंद्र भोजने, संदेश मोरे,मो ईजान, भाऊराव सोनवणे, प्रकाश जंजाळ, विष्णू डाबेराव, अनिल राठोड, अजय हिवराळे ,राजू तायडे, सागर निखाडे, नरेश बांगर, जाकीर शहा, हर्षल लोखंडे, कुणाल तायडे, भाऊराव थोरात, ईश्वर हातोले, सुपाराव अंभोरे, पवन आडे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!