राज्य गुप्तवार्ता विभागात स्मिता म्हसाये यांची पोलिस निरीक्षक पदावर नियुक्ती. नियुक्तीबद्दल आनंद व शुभेच्छांचा होत आहे वर्षाव.
राज्य गुप्तवार्ता विभागात स्मिता म्हसाये यांची पोलिस निरीक्षक पदावर नियुक्ती. नियुक्तीबद्दल आनंद व शुभेच्छांचा होत आहे वर्षाव.
राज्य गुप्तवार्ता विभागात स्मिता म्हसाये यांची पोलिस निरीक्षक पदावर नियुक्ती.
नियुक्तीबद्दल आनंद व शुभेच्छांचा होत आहे वर्षाव.

राज्य पोलीस दलातील महत्वाच्या आणि विशेष मानल्या जाणाऱ्या राज्य गुप्तवार्ता विभागात स्मिता म्हसाये यांची पोलिस निरीक्षक पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या यशस्वी कामगिरीमुळे सहकारी व वरिष्ठांचा अभिमान उंचावला असून समाजातील विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. राज्य गुप्तवार्ता विभाग हा राज्य पोलीस दलातील एक अत्यंत महत्वाचा घटक असून राज्यातील कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी गुप्त माहिती गोळा करणे, गुन्हेगारी, दहशतवादी, नक्षलवादी व अतिरेकी हालचालींवर सतत लक्ष ठेवणे, राजकीय, सामाजिक व धार्मिक घडामोडींची नोंद ठेवणे, तसेच निवडणुकां दरम्यान सुरक्षा आणि शांततेसाठी गुप्त माहिती उपलब्ध करणे. या विभागात स्मिता म्हसाये यांची पोलिस निरीक्षक पदावर झालेली नियुक्ती ही त्यांच्या कार्यकौशल्याची दखल असून, त्यांच्या पुढील कार्यकाळात विभागाची कार्यक्षमता व प्रभावीपणा अधिक वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या या नियुक्ती चे सहकारी अधिकारी, कर्मचारी व आप्तेष्ट, नातेवाईक, शुभचिंतक नागरिक यांच्या कडून त्यांच्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त करून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.