आपला जिल्हानैसर्गिक

अकोला पाटबंधारे विभाग अकोला, धरण पाहण्यासाठी सूचना – स्वातंत्र दिन सर्व देश वासियांनी निसर्गाच्या सानिध्यात आणि धरणांची ओळख करुन साजरा करणे साठी अकोला जिल्ह्यातील सर्व धरणे पर्यटनासाठी – 13 ते 16 ऑगस्ट पर्यंत खुले –

*अकोला पाटबंधारे विभाग अकोला* दि 14/08/2025 Time -7:00 AM वा. *वान प्रकल्प ता,तेल्हारा* पातळी 403.23मी साठा. 47.26mm3 टक्केवारी 57.66 % आजचा पाऊस 27 mm एकूण पाऊस 342mm गेट 00 open 00 सेमी Discharge 00.00 cumecs.

अकोला पाटबंधारे विभाग अकोला, धरण पाहण्यासाठी सूचना – स्वातंत्र दिन सर्व देश वासियांनी निसर्गाच्या सानिध्यात आणि धरणांची ओळख करुन साजरा करणे साठी अकोला जिल्ह्यातील सर्व धरणे पर्यटनासाठी – 13 ते 16 ऑगस्ट पर्यंत खुले –

स्वातंत्र दिन सर्व देश वासियांनी निसर्गाच्या सानिध्यात आणि धरणांची ओळख करुन साजरा करणे साठी अकोला जिल्ह्यातील सर्व धरणे पर्यटनासाठी खुले
परिपत्रकाद्वारे विभागाअंतर्गत असलेल्या सर्व बांधकाम तसेच सिंचन व्यवस्थापन उपविभागास सुचीत करण्यात येते कि, दि. १३/०८/२०२५ ते १६/०८/२०२५ पर्यंत आपल्या उपविभागा अंतर्गत असलेले सर्व धरणे हे पर्यटकासाठी खुले करण्यात यावे त्याकरिता कोणत्याही परवानगीची आवश्यकता राहणार नाही. पर्यटकांना आधार कार्ड दाखवून प्रवेश घेता येईल. १४ वर्षा खालील मुलांना कोणत्याही पुराव्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच वरील कालावधीमध्ये कोणतीही अनुचित घटना घड्डु नये म्हणुन धरणावर कार्यरत सुरक्षारक्षक यांची सेवा घेऊन आवश्यक काळजी घेण्यात यावी असे
(का.प्र)चि. वि. वाकोडे, कार्यकारी अभियंता, अकोला पाटबंधारे विभाग,अकोला यांनी कळविले आहे.

दि 14/08/2025 Time -7:00 AM वा.

*वान प्रकल्प ता,तेल्हारा*
पातळी 403.23मी
साठा. 47.26mm3
टक्केवारी 57.66 %
आजचा पाऊस 27 mm
एकूण पाऊस 342mm
गेट 00 open 00 सेमी
Discharge 00.00 cumecs.

https://www.facebook.com/share/p/17959kiSSf/

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!