डॉ. रणजित सपकाळ यांना महाबीज पदी पुन्हा संधी द्या. खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, संतोषदादा कोरपे, नानासाहेब हिंगणकर यांचे आव्हान.
डॉ. रणजित सपकाळ यांना महाबीज पदी पुन्हा संधी द्या. खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, संतोषदादा कोरपे, नानासाहेब हिंगणकर यांचे आव्हान.
डॉ. रणजित सपकाळ यांना महाबीज पदी पुन्हा संधी द्या. खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, संतोषदादा कोरपे, नानासाहेब हिंगणकर यांचे आव्हान.

अकोला –महाबीज संचालक पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अकोला येथील प्रसिद्ध डॉक्टर रणजीत सपकाळ यांनी आज शेकडोंच्या संख्येने संमर्थक व जिल्हाभरातील मान्यवरांच्या उपस्थितीत आज उमेदवारी दाखल केली. यावेळी झालेल्या सभेत मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
सामाजिक आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर राहणारे आपल्या मनमिळाऊ स्वभावाने सर्वांना सोबत घेऊन काम करणारे डॉक्टर रणजीत सपकाळ यांना शेतकऱ्यांच्या हितार्थ महाबीज संचालक म्हणून पुन्हा भागधारक विश्वास दाखवतील असा विश्वास आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला.
सहकार आणि सामाजिक तसेच आरोग्य सेवेमध्ये चांगली कामगिरी करणारे सर्वांना सोबत घेऊन शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन काम करणारे डॉक्टर रणजीत सपकाळ यांना भागधारक यांचा पाठबळ असल्याचे प्रतिपादन सहकार नेते डॉक्टर संतोषदादा कोरपे यांनी केले.
शेतकऱ्यांच्या विषयी असलेली तळमळ भागधारकांचे हित तसेच शासन योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळून देण्यासाठी महाबीज सातत्याने कार्यरत असते अशा संस्थेमध्ये डॉक्टर रणजीत सपकाळ हे योग्य उमेदवार असल्याचे प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी व्यक्त केला तर यावेळी नानासाहेब हिंगणकर यांनी भागधारक डॉक्टर सपकाळ यांच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास व्यक्त केला.
शेतकऱ्यांच्या हितासाठी महाबीज ची स्थापना करणारे स्वर्गीय मंत्री निळकंठ सपकाळ यांचे चिरंजीव डॉक्टर रणजीत सपकाळ यांनी महाबीज संचालक पदासाठी आपलं नामांकन पत्र दाखल केले.

सातत्याने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी भागधारक म्हणून भागधारकातून दर तीन वर्षांनी संचालक पदाची निवडणूक होत असते या निवडणुकीमध्ये भागधारकांच्या भावना भागधारकांना अपेक्षित लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे डॉक्टर रणजीत सपकाळ यांनी आज नामांकन पत्र दाखल केलं. यापूर्वी प्रतिनिधित्व माजी मंत्री संजय भाऊ धोत्रे हे करत होते. त्यांची वारसा डॉक्टर रणजीत सपकाळ चालवत आहे. आज त्यांचं नामांकन पत्र दाखल करते वेळी खासदार अनुप धोत्रे, भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, सहकार नेते संतोष दादा कोरपे, माजी आमदार वसंतराव खोटरे, नानासाहेब हिंगणकर, दिलीप देशमुख, अरुण देशमुख ,डॉक्टर अनंतराव भुईभार, शिरीष धोत्रे प्रकाश पाटील हागे, राजेश राऊत, गणेश खंडारकर, निळकंठराव खेडकर,विजय अग्रवाल, प्रभाकरराव कोरपे राजेश धोत्रे, डॉक्टर सुभाष कोरपे, अनिल मतरवाल, अरुण कचाले, जगदीश पाचपोर, राजेश बेले,ललित बहाळे , किशोर पाटील, भिकाजी धोत्रे, रामदास लांडे, पवन महल्ले, गणेश अंधारे, विवेक भरणे, देवेंद्र देवर, नितीन ताकवाले, अमोल मोहकार, वेंकट ढोरे, नारायण बोर्डे ,विनोद बोर्डे, शंकरराव महाले, निळकंठराव खेडकर, नितीन लांडे, माधव मानकर, प्रशांत अवचार निलेश काकड, रणजीत खेडकर, बाल टाले, अमोल घोंगे, हर्षद भांबेरे, डॉक्टर संजय शर्मा, अंकुश इंगळे, हर्षल गोंडचवर, मनोहरराव राहणे,चंदू खडसे, दिलीप पटोकार, संजय क्षीरसागर , संजय सरप, प्रवीण सावरकर, अशोक राठोड, संजय इंगळे, गोपाल महल्ले, डॉक्टर अमित कावरे, भास्करराव भुईभार, प्रल्हादराव सावरकर, प्रशांत देशमुख, पंकज देशमुख, दिलीप देशमुख, अनिल देशमुख, संजय देशमुख, अरविंद देशमुख, सुयोग देशमुख, अनिल धोत्रे, संतोष गोळे, सुनील धोत्रे, संजय भाकरे, प्रमोद धोत्रे,विश्वासराव मार्के,राजू धोत्रे, कमलेश फोकमारे,शैलेश धोत्रे, शंतनु धोत्रे, वसंत बाचोका, डॉक्टर जयराज कोरपे, सागर शेगोकार अंबादास उमाळे,विलास पोटे, संतोष वाकोडे, शिरीष मार्के, अनुप साबळे, बबनराव कानकीरड, अतुल विखे, गणेश घोगरे, अशोक झांबरे, ज्ञानेश्वर झांबरे, अविनाश कुलट, राजेश हलवणे, किशोर खडककर, प्रदीप नंदापुरे,नमित भुईभार, सुरज भुईभार,डॉक्टर अमर भुईभार, अजय भुईभार, राजू भुईभार, विजय गावंडे, सुरेश, डॉक्टर विनीत हिंगणकर,निखिल बोर्डे ,अरुण कराळे, दिगंबर गावंडे, नितीन बियाणी,रावसाहेब कांबे, अभय पांडे, सागर कोरडे, बंडू पुरावारे प्रकाशराव मुळे, पुरुषोत्तम हेंडसकर, धनंजय देशमुख,राजू कराळे, अभिनव वक्ते, दिवाकर चांदूरकर, शिवाजी भरणे ,अरुण पारसकर ,राजीव भुईभार, अनिल गावंडे, रमेश वानखडे, माधव ममानकर,गिरीश जोशी, जय ठोकळ, रंजन कोरपे, एडवोकेट प्रवीण बोरकर , भीमराव खेडकर, अनिल राऊत संजय ,लखन गावंडे, प्रमोद रोकडे ,राम पाटील, गोपाल महल्ले ,अनिल महल्ले, गणेश मते, दिवाकर गावंडे, अनिरुद्ध भोयर ,दादाराव कांगटे,अरविंद आखरे, गोवर्धन काकड, दयाराम पागृत, रवी मुरूमकर, संजय सराफ,गणेश पाटील,गजानन मानकर, हरीश मानकर, प्रकाश काळे ,महेंद्र काळे, निळकंठ खेळकर, ज्ञानेश्वर महल्ले, प्रभाकर राऊत, दीपक आखरे, प्रवीण सावरकर,बबनराव पागृत, दिलीप बोबडे, केशवराव गावंडे, रमाकांत गावंडे, उमाकांत गावंडे, कपिल खरब, दत्तात्रय बोर्डे,देवेंद्र मोहोकार, पुंडलिकराव आखरे, गणेश गाडगे ,गजानन शेंडे, दामोदर काकड, गजानन आखरे, रमण जैन, जगदिश पाटील, गजानन निमकाळे, राजू उकळे, प्रेमानंद श्रीराम संजय पाटकर, अरुण कचाले, स्वप्निल कोकाटे, श्रीकांत भराटे, प्रवीण देशपांडे, अजाबराव लाहोरे,गणेश अविनाश जायले, कैलास कवटकार, शिवशंकर कोकाटे, बाळासाहेब आंबेकर, उद्धवराव टापरे, गजाननराव गावंडे, दयाराम धुमाळे, सुभाषराव मगर, निलेश पाचोळे, राजू नागमते आदी प्रामुख्याने उपस्थित होते असे प्रसिद्धी प्रमुख यांनी कळविले आहे.