आपला जिल्हा

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष खामगाव तालुक्याची जंबो कार्यकारणी जाहीर. खामगाव तालुका अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान, उपाध्यक्ष गजानन गव्हाळे, सरचिटणीस जितेंद्र देशमुख सह विविध सेल प्रमुख पदे जाहीर.

खामगाव तालुका अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान, उपाध्यक्ष गजानन गव्हाळे, सरचिटणीस जितेंद्र देशमुख सह विविध सेल प्रमुख पदे जाहीर.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष खामगाव तालुक्याची जंबो कार्यकारणी जाहीर.
खामगाव तालुका अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान, उपाध्यक्ष गजानन गव्हाळे, सरचिटणीस जितेंद्र देशमुख सह विविध सेल प्रमुख पदे जाहीर.

खामगावः भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष खामगाव तालुक्याची जंबो कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस नेते मुकूल वासनिक, खामगाव विधानसभा मतदार संघ समन्वयक ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्या मार्गदर्शनात व बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या मान्यतेने खामगाव तालुका अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान यांनी ही कार्यकारणी जाहीर केली. १४७ जणांच्या या जंबो कार्यकारणीमध्ये सर्व समाजघटकाचा समावेश असून सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

जंबो कार्यकारणीमध्ये –
उपाध्यक्ष पदी सर्व श्री – गजानन गव्हाळे, रमेश उगले, कैलास तांगडे, गणेश खराटे, सुरेश सोनोने, गणेश पाटेखेडे, भगवान बोंबटकार, शिवदास शेळके, गजानन गव्हाळे, उमरावसिंह चौहान, अॅड. अविनाश इंगळे, प्रतापसिंह राठोड, मो. इकबाल मो. रफीक.

सरचिटणीस पदी- जितेंद्र
देशमुख, सोहेल खान बशिर खान, प्रल्हादराव माळोकार, आनंद कस्तुरे, रमेश महाले, संजय देशमुख, संदीप राठोड, विश्वनाथ तिजारे, विजय टिकार, निलेश चिम, मनोहर कांडेलकर, रामेश्वर सपकाळ, रमेश खानझोडे, शे. राजिक शे. अब्दुल्ला, सुनील सोळंके, अर्जुन गावंडे.

सचिव पदी सर्व श्री – गोपाल प्रल्हाद जोहरी, गजानन सोनोने, मोहन मानमोडे, गोपाल रामेश्वर धानोरे, विनोद मनोहर वाकुडकर, गोपाल अतकरे, अशोक गणपत इंगळे, रमेश मुन्हे, शेख शमा शेख जाफर, प्रमोद हागे, नागेश दुतोंडे, राजिक शे. करीम, भारत पडवळ, वैभव देशमुख, पुरुषोत्तम घोडके, ताराचंद राठोड, परशराम निवल, महादेव पंखुले, संतोष वराडे, बबलू भटकर, रामेश्वर निकामे, संजय पाटील, प्रमोद देशमुख, सहदेव धानोरे, अमोल अंभोरे, मधुकर पवार, विजय राऊत, राजेंद्र थोरात, नदीम मो. सलीम शेख, मुकिंदा जाधव, अशोक जाधव, देविदास अजनसांडे, अ. सईद अ.मलाम.

संघटन सचिव पदी – राजेंद्र
डवगे, रुपेश श्रीकृष्ण खेकडे, अनिल विटे, जावेद गुलाम अहमद देशमुख, विलास चव्हाण, महेंद्र खंडारे, रामसिंह राठोड, संतोष वेरुळकर, शे. मोबीन थे. दुर्राणी, पुरुषोत्तम टोंगळे, प्रल्हादराव गायगोळ.

सहसचिव पदी – शे. फारूक शे.
बशीर, राजेंद्र खंडारे, राजेंद्र मुंढे, अजाबराव चव्हाण, सारंगधर वाकोडे, गजानन साबळे, महादेव रावणकर, शिवहरी टिकार, संतोष चव्हाण, गजाननसिंह राजपूत, योगेश रायपुरे, विनोद पल्हाडे, प्रशांत महाले, श्री. गजानन जवंजाळ, गजानन मेहेसरे, कैलास अंबादास ताठे, डॉ. प्रकाश जाधव,

कायम निमंत्रिक सदस्य –
ज्ञानेश्वरदादा पाटील, विठ्ठलराव लोखंडकार, डॉ. तबसुम हुसेन, धनंजय देशमुख, राजाराम काळने, डॉ. सदानंद धनोकार, जुलकर शेख चांद, अतुल शिरसाट, श्रीमती सीमाताई संजय ठाकरे, संताराम तायडे, गजाननराव वाकुडकर, गौतम गवई, प्रल्हादराव जोहरी, वसीम
शेख, दिलीप मारके, महादेव बोचरे, गजानन ढोरे, सतीशसिंह चौहान, मनोहर थेटे, चेतन पाटील, संजय तायडे, अजय तायडे, अंबादास वानखेडे, गोपाळराव चव्हाण, प्रल्हादराव सातव, पांडुरंग राखोंडे, अशोक ढगे.

कार्यकारणी सदस्य म्हणून-
अनंता बोडखे, विजय टिकार, शे. अय्युब थे. शौकत, आनंदा सपकाळ, शे. अलीम शे. हकीम, शुभम पवार, अतुल जाधव, गौतम गव्हांदे, मो. रईस मो. सईद, संदीप ठोंबरे, शे. कय्युम शे. इसा, नंदकिशोर नवथळे, गजानन हेलोडे, अब्दुल गफूर अ. अगीज मेमोन, गजानन चदनसे, गणेश इंगळे, श्रीराम निवाले, देवराज कटकवाळ, अजाबराव अनुसे, नफीस बेग, शे. अली मोद्दिन शे. अलाउद्दीन, शे. अफरोज थे. युसुफ, रणजीत चव्हाण, दिगांबर थेरोकार, संभाजी लांडे, सुनील बेलोकर, पवन पाटील, पवन लाहुडकर, शांताराम दादरे यांचा कार्यकारणीमध्ये समावेश आहे.

२५ वर्षातील सर्वात मोठी कार्यकारणी-
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या इतिहासात खामगाव मतदारसंघात २५ वर्षात प्रथमच एवढी मोठी सर्व समाज घटकांचा समावेश असलेली जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामुळे काँग्रेस पक्षाला बळकटी येणार आहे. तरुणांचा उत्साह व जुन्या जाणत्या काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांची साथ या माध्यमांतून पक्षाला बळकटी मिळणार आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!