लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.
श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.
श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा

तेल्हारा येथील श्री शिवाजी हायस्कूल येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रम चे अध्यक्ष मुख्याध्यापक हि.डी.गांवडे हे होते तर रविंद्र चोथमाल विस्तार अधिकारी शिक्षण विभाग पंचायत समिती, परवेज सर विस्तार अधिकारी शिक्षण विभाग पंचायत समिती, विशाल घोगले केंद्रप्रमुख, अविनाश देशमुख विषय तज्ञ उपस्थित होते. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण मान्यवर मंडळींनी अभिवादन केले.
कार्यक्रम चे सुञसंचालन शांतीकुमार सावरकर यांनी केले तर आभार सुनिल वंजारी यांनी व्यक्त केले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते.