अकोला जिल्हा ब्राह्मण महासभा उपाध्यक्षपदी दीपक जोशी तर जिल्हा सरचिटणीसपदी डॉ. विक्रम जोशी नियुक्त.
अकोला जिल्हा ब्राह्मण महासभा उपाध्यक्षपदी दीपक जोशी तर जिल्हा सरचिटणीसपदी डॉ. विक्रम जोशी नियुक्त.
अकोला जिल्हा ब्राह्मण महासभा उपाध्यक्षपदी दीपक जोशी तर जिल्हा सरचिटणीसपदी डॉ. विक्रम जोशी नियुक्त.

तेल्हारा येथील रहिवाशी दीपक जोशी यांची अखिल भारतीय ब्राह्मण महासभा अकोला जिल्हा उपाध्यक्षपदी तर डॉ विक्रम जोशी यांची अकोला जिल्हा सरचिटणीस पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

अखिल भारतीय ब्राह्मण महासभा अकोला जिल्ह्याचे उपाध्यक्ष पदी दीपक जोशी व सरचिटणीस पदी डॉ विक्रम जोशी यांची नियुक्ती करण्यात आली त्या निमित्ताने या दोघांचा तेल्हारा शहर व तालुक्याचे वतीने सर्व शाखीय ब्राम्हण वृंदा द्वारे सत्कार करण्यात आला व पुढील वाटचाली करिता शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी ताराचंद पालीवाल, जितेंद्र शास्त्री छागणीं, दीपक वैष्णव, जितेंद्र पालीवाल, दीपक छागणी,पवन शर्मा, सागर शर्मा, अनिल जोशी, प्रेम कुमार दुबे इत्यादी सह मान्यवरांची उपस्थिती होती.