आपला जिल्हा

आ. रणधीर सावरकर यांचा केला शिक्षक संघटना पदाधिकारी यांनी सत्कार.

शिक्षकांच्या प्रलंबित पदोन्नती साठी घेतला होता पुढाकार.

आ. रणधीर सावरकर यांचा केला शिक्षक संघटना पदाधिकारी यांनी सत्कार.
शिक्षकांच्या प्रलंबित पदोन्नती साठी घेतला होता पुढाकार.

गेल्या अनेक महिन्यापासून प्रलंबित असलेल्या शिक्षकांच्या पदोन्नती प्रकरणी शिक्षक संघटनांनी आ. रणधीर सावरकर यांना याबाबत विनंती केल्यानंतर आ .रणधीर सावरकर यांनी प्रशासन अधिकारी यांच्याशी चर्चा करून संघटना व प्रशासन यांचा समन्वय घडवून आणला त्यामुळे सदरचे मागणी बाबत जि प चे मुख्यकार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम ,प्रकल्प अधिकारी मनोज जाधव ,उपमुख्यकार्यकारी अधिकारी डिगांबर लोखंडे ,शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार, उपशिक्षणाधिकारी राठोड, विस्तार अधिकारी विनोद मानकर, कक्ष अधिकारी अभिजीत बनौरे ,पत्की यांनी सकारात्मक प्रतिसाद देत
जिल्ह्यातील सुमारे 101 शिक्षकांना विस्तार अधिकारी ,केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक इत्यादी पदोन्नती दिली. त्यामुळे त्या जागी सहाय्यक शिक्षकांचे रिक्त पदांची निर्मिती झाल्याने जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षक समस्या आपोआपच निकाली निघाली. जिल्हा परिषद प्रशासन अधिकारी व जिल्ह्यातील आ. रणधीर सावरकर यांच्या संयुक्त प्रयत्नाने व समन्वयाने हा प्रश्न लवकर निकाली निघाल्याने शिक्षक संघटनांनी आ. रणधीर सावरकर यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले.
जिल्हा परिषद ७४२ शिक्षकांचे मंजूर वरिष्ठ श्रेणी प्रस्ताव वेतनश्रेणी लागू होण्यासाठी राज्य प्रशासनास मार्गदर्शन दाखवण्यात आले असून लवकरच संबंधित मंत्रालया त भेट देऊन प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन यावेळी आ. रणधीर सावरकर यांनी दिले.
निळकंठ सहकारी सूतगिरणी अध्यक्ष डॉ.रणजीत सपकाळ यांचे उपस्थितीत संघर्ष संघटनेचे संस्थापक सदस्य मोहन तराळे,प्रविण गायकवाड,विलास मोरे ,मंगेश दसोडे संघर्ष सावरकर,महेद्र भगत, गजानन खरडे ,मार्गदर्शक ज्ञानेश्वर मांडेकर, सय्यद जवाद हुसेन मनोहरराव शेळके यांनी शाल व पुष्पहार देऊन सत्कार केला. जिल्हा भरातील प्रमोद मोकळकर, निलेश काळे ,विशाल पाटील ,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक, संजय घोडे ,विजय पाटकर स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक संघ, रजनीश ठाकरे, प्रमोद काळपांडे ,प्रमोद उपाध्ये,अनिल सावरकर,साने गुरुजी प्राथमिक शिक्षक संघ, मंगेश दसोडे,गणेश लाहोळे,नितीन गोरे,शिक्षक आघाडी , प्रशांत भारसाकडे, संघर्ष सावरकर,विजय वाकोडे, प्रवीण डेरे,महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना अमोल पांडे, नरेंद्र वासुदेव वानखडे जुनी पेन्शन संघटना अनुसूद्दीन खुदबुद्दीन राजूरूल्ला खान ,शाहिद इकबाल अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना, शाम कुलट मराठा सेवा संघ, जिल्हा परिषद कर्मचारी संघ जयंत घाटोळ, ज्ञानेश्वर मांडेकर,मंगेश लांडे ,पेन्शन टीचर फोरम शरद पांडे , देवेंद्र अंधारे,डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदअकोला यांची संयुक्त शिक्षक संघर्ष संघटना अकोला पदाधिकारी गजानन साटोटे, कमल सिंग राठोड ,निर्मल कुमार आगळे, सुनील काळे ,महेंद्र भगत ,मनोज जयस्वाल, वसंत शेवलकर, गजानन खरडे, विनोद महाले, देवानंद मुंडे, दीपक कोकणे, रवींद्र जवादे, हरिदास सावळे, प्रशांत शेवतकर, संतोष देशमुख, विलास बालगीर, मंगेश देशपांडे ,दीपक मोहोरे ,धरमसिंग राठोड, गजानन नाठे,रामदास चौधरी ,सय्यद तनवीर ,अहमद मोहम्मद अन्वर , यासीर खान यांचे शिष्टमंडळ भेटले होते.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!