स्व. हेमंत गावंडे खुन खटला प्रकरणी.
29 मार्चला हिवरखेड येथे मुक मोर्चा व कॅन्डल मार्च.

हिवरखेड येथील स्व. हेमंत गावंडे खुन खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा व मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीचे निवेदन पोलीस स्टेशन हिवरखेड मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यासाठी संपूर्ण हिवरखेड वासीयांचा मुक मोर्चा व कॅन्डल मार्च भवानी माता मंदिर ते पोलीस स्टेशन पर्यंत शनिवार दि. 29 मार्च ला संध्याकाळी 6 वाजता राहील असे हिवरखेड चे नागरिक यांनी जाहीर पत्रका व्दारे कळवले आहे.