प्रहार अपंग संघटना जिल्हाध्यक्ष पदी संदीप ताथोड यांची निवड. प्रहार जनशक्ति पक्ष संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडु यांचे हस्ते स्विकारले नियुक्ती पत्र.
प्रहार अपंग संघटना जिल्हाध्यक्ष पदी संदीप ताथोड यांची निवड. प्रहार जनशक्ति पक्ष संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडु यांचे हस्ते स्विकारले नियुक्ती पत्र.
प्रहार अपंग संघटना जिल्हाध्यक्ष पदी संदीप ताथोड यांची निवड.
प्रहार जनशक्ति पक्ष संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडु यांचे हस्ते स्विकारले नियुक्ती पत्र.

प्रहार जनशक्ति पक्ष संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडु यांचे आदेशानुसार प्रहार अपंग संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धर्मेन्द्र सातव पाटील यांनी प्रहार अपंग संघटना अकोला जिल्हा अध्यक्ष ग्रामीण पदी तेल्हारा तालुक्यातील तळेगाव पातुर्डा येथील संदीप गजाननराव ताथोड यांना नियुक्त केले. प्रहार जनशक्ति पक्ष संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चुभाऊ कडु यांचे हस्ते, प्रहार जनशक्ति पक्ष जेष्ठ नेते महासचिव राजेश पाटील खारोडे यांचे प्रमुख उपस्थितीत
नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष संदीप ताथोड यांनी नियुक्ती पत्र स्वीकारले.
संदीप ताथोड हे गेले काही वर्षा पासुन प्रहार सोबत जुऴलेले आहेत. त्या माध्यमातुन त्यांनी दिव्या़ंग ,विधवा शेतकरी,यांचे करिता भरीव कामगिरी केली. नेहमी तत्पर राहुन सेवा करण्याची त्यांची खासीयत पाहत त्यांना तालुकाध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष ही महत्वपूर्ण पदाची जबाबदारी दिली होती आणि आता थेट जिल्हा अध्यक्ष ग्रामीण ह्या महत्वपूर्ण पदाची जबाबदारी सोपविली आहे.
संदीप ताथोड हे आपल्या निवडीचे श्रेय महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धर्मेन्द्र सातव पाटील, अकोला जिल्हा अध्यक्ष मोईन अली , महिलाध्यक्षा सौ अरुणाताई काकड यांना देतात.