जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज बिजोत्सव निमित्ताचे कुणबी समाज महीला मंडळाचा स्तुत्य ऊपक्रम.
जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज बिजोत्सव निमित्ताचे कुणबी समाज महीला मंडळाचा स्तुत्य ऊपक्रम.
जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज बिजोत्सव निमित्ताचे कुणबी समाज महीला मंडळाचा स्तुत्य ऊपक्रम.

तेल्हारा – शहरातील कुणबी समाज महीला मंडळाच्या वतीने वेळोवेळी विवीध समाजपयोगी तथा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होत असते,अशातच जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज बिजोत्सव निमित्ताचे औचित्य साधुन तेल्हारा कुणबी समाज महीला संघटनेच्या वतीने दहीगांव येथील व्रुद्धाश्रमाला भेट देऊन तेथील निराधार व्रुद्ध महीला व पुरुषांना साळी, चोळी, लुगडे, कपडे,दुपट्टे टोपीचे तथा आरोग्यासाठी लाभदायक असलेल्या वस्तुचे वाटप करण्यात आले. यावेळी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थीत महीला मंडळाच्या महीलां सोबत वृद्धाश्रमातील मातांनी सुखदुःखाचा वार्तालाप करत मने प्रसन्न केली,
यावेळी तेल्हारा संघटनेच्या तालुका अध्यक्ष सुमनताई कोठे, तेल्हारा शहर अध्यक्ष तथा माजी सभापती आरती गायकवाड, संघटनेच्या सदस्या नगरसेवीका रुपाली हागे, वनमाला खोटरे, मालुबाई वाकोडे,संगीता कोरडे,स्मिता दबडघाव, वैशाली तिव्हाणे,संगीता महाल्ले, मनीषा दबडघाव, शारदा भोंगळ, सुवर्णा तिव्हाणे, जयश्री घंगाळ यांची उपस्थीत होती,खरी ईश्वर सेवा ही रंजल्या गांल्याची सेवा करण्यातच आहे असे प्रतिपादन संघटणेच्या वतिने पदाधिकारी यांनी केले आहे.