राज्यातील भीषण पुर परिस्थिती पाहता विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना ची मुदतवाढ करावी. राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अकोला पूर्व आमदार रणधीर सावरकर यांचे कडे एकमुखी मागणी.
राज्यातील भीषण पुर परिस्थिती पाहता विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना ची मुदतवाढ करावी. राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अकोला पूर्व आमदार रणधीर सावरकर यांचे कडे एकमुखी मागणी.
राज्यातील भीषण पुर परिस्थिती पाहता विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना ची मुदतवाढ करावी.
राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अकोला पूर्व आमदार रणधीर सावरकर यांचे कडे एकमुखी मागणी.
अकोला – दि
महाराष्ट्र राज्या मध्ये पुर परिस्थिती अतिशय भीषण झाली आहे. यामध्ये शेती बरोबरच दैनदिन उपजीविकेसाठी लागणारी सामग्री चा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या विविध प्रकारच्या दाखल प्रक्रिया चालू आहेत.
शासनाच्या आवश्यक योजना मध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना पुर परिस्थिती मुळे कठीण जात आहे. विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शासकीय शिष्यवृत्ती मध्ये सहभाग घेण्याच्या तारीख याच दरम्यान आहेत जसे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना ची शेवटची तारीख हि 30 सप्टेंबर आहे. अशा भयानक परिस्थितीत विद्यार्थ्यांना अर्ज करणे कठीण झाले आहे तरी विद्यमान शासनाने सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना व इतरही योजनांची तारीख वाढवून देण्याची गरज आहे तरी विद्यार्थी हित पाहता मागणीचा सारासार विचार व्हावा अशी मागणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांन कडून अकोला पूर्व चे आमदार रणधीर सावरकर यांच्या कडे केली आहे.
- इतर मागास वर्ग, VJDNT आणि SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देणे.
- वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी व जेवणासाठी आर्थिक सहाय्य करणे.
- या योजनेत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अर्ज करता येतो.
- बारावीनंतर बिगर व्यावसायिक उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळतो.
- या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करावे लागतात.
- २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत साधारणपणे ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये असते, जसे की मागील वर्षीच्या आकडेवारीनुसार ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया होती.
- अर्ज करण्यापूर्वी महा DBT Scholarship पोर्टल किंवा इतर संबंधित वेबसाइटवर नवीनतम तारखा तपासणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्यांच्या शिक्षण, निवास आणि भोजनासाठी आर्थिक मदत दिली जाते.
- ही रक्कम थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केली जाते.