वैद्यकीय शिक्षणाची विदेश वारी उडाण एज्यूकेट लय भारी..
डॉ. तात्विक चा अकोल्यात नव उपक्रम.
वैद्यकीय शिक्षणाची विदेश वारी उडाण एज्यूकेट लय भारी..
डॉ. तात्विक चा अकोल्यात नव उपक्रम.

अकोला – दि. 26
विदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी वैद्यकीय शिक्षणाची विदेश वारी उडाण एज्यूकेट लय भारी..या डॉ तात्विक तुरखडे यांनी सुरू केलेल्या अकोला शहरातील नव उपक्रमाचे उद्घाटन दि. 26 एप्रिल ला संध्याकाळी 7 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
अकोला शहरातील एज्युकेशन हब एरीया जवाहर नगर, रोडवरील डॉ सोनोने हाॅस्पीटल बाजुला मुख्य रस्त्यावरील काॅम्लेक्स मध्ये उडाण एज्यूकेट चे उद्घाटन आमदार रणधीर सावरकर यांच्या शुभहस्ते व खासदार अनुप धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. मान्यवरांच्या शुभहस्ते रितसर फित कापून उडाण एज्यूकेट चे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर व मान्यवरांनी उडाण एज्यूकेट च्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ रणजित सपकाळ, जयंत मसणे,अॅड देवांश काकड,संभाजीनगर येथील एज्यूकेट चे डॉ विठ्ठल जाधव , श्रीमती कमलाबाई प्रभाकरराव सावरकर, सरस्वती कोचिंग क्लासेस चे प्रा प्रशांत देशमुख, बडनेरा इंजिनिअरिंग काॅलेज चे सेवानिवृत्त प्राचार्य प्रा. देवेंद्र हाडके अमरावती,विज्यूक्टाचे राज्य अध्यक्ष प्राचार्य डॉ अविनाश बोर्डे , मुख्याध्यापक उपाध्यक्ष विदर्भ माध्यमिक संघ महाराष्ट्र राज्य विजय ठोकळ, मुख्याध्यापक संघ अकोला जिल्हाध्यक्ष विलास खुमकर,मराठा सेवा संघाचे सुनील जानोरकर, मुख्याध्यापक शिवाजी हायस्कूल आर एस राठोड,मुख्याध्यापक भास्कर खंडारे, प्राचार्य अविनाश चौखडे,शिक्षक समितीचे राजेन्द्र देशमुख, गोपाल सुरे, दराडे सर,सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोकराव खारोडे, सुहासराव कराळे, दिवाकरराव तुरखडे,अविनाश पाटील दाळू,महाबिजचे बाळासाहेब अढाऊ, वैद्यकीय अधिक्षक डॉ विजय जाधव,सामाजिक कार्यकर्ते बबनराव कानकिरड,डॉ मयुर अरबट,शिक्षक नेते जयदीप सोनखासकर, विनय भौरदकर, पंकज देशमुख, सुभाष ठाकरे, बबलू तायडे, रमेश तायडे अकोला, अजय पाटील,प्रशांत पाटील, शांतीकुमार प्र. सावरकर, सत्यशिल प्र. सावरकर, संघर्ष प्र. सावरकर, सामाजिक कार्यकर्त्या सौ.सविता अढाऊ,सेवानिवृत्त मुख्याध्यापक सौ.उज्वला खारोडे,प्रेरणा कराळे, संगीता तुरखडे इत्यादी सह मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता.
