
हिवरखेड परिसरातील पादंण रस्ते करा.
म.न.से.चे तहसीलदार यांना निवेदन.
तेल्हारा – दि.
तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड व लगत च्या तळेगाव बु. तळेगाव खुर्द,बेलखेड,गोर्धा,हिंगणी ,झरी बाजार,दिवाण झारी,मोराळी .
चिचारी,कार्ला,सौंदळा वारी, व सोनवाडी इत्यादी गावातील शेतकऱ्यांच्या सोई साठी शेतीचे पादंण रस्ते, शिवदांड रस्ते महाराष्ट्र शासनाच्या योजने अंतर्गत त्वरित करावे अश्या मागणीचे निवेदन हिवरखेड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रोहन झगडे (शहर अध्यक्ष), निखिल कराळे, शाम ओंकारे , प्रणित येलुकार, प्रफुल वानखडे, गणेश मानकर, सनी इंगळे,यांनी तेल्हारा तहसीलदार समाधान सोनवणे यांना निवेदन दिले. निवेदनाच्या प्रतिलिपी पालकमंत्री ना. आकाश फुंडकर, अकोला खासदार अनुप धोत्रे, आमदार प्रकाश भारसाकडे पाठविल्या आहेत.